Wisdom is the sharing of wise experiences and knowledge, but a lot of it is common sense. The difference is how we apply this common sense - we all have the ability to keep going even when we face challenges in our lives - basically it comes down to your attitude. We can have a positive attitude towards life, or a negative attitude. We can focus on the good or we can focus on the bad. Keeping a positive mental attitude is one of the keys to success.
Thursday, April 3, 2008
मैत्री!!!!!!!
मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे ,त्याची कितीही जाळी झाली तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवे.जीवन हे एका समुद्राप्रमाणे आहे , ह्रदय हा किनारा अन् मित्र हे लाटांप्रमाणे हे महत्वाचे नाही की लाटा किती आहेत ? महत्वाचे म्हणजे.." किती लाटा किनार्यास स्पर्श करून जातात .."असावं कोणीतरी आपली वाट पाहणारं.आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारंआपल्यातच स्वतःला हरवून जाणारंअसावं कुणीतरी मनातल्या मनात मैत्रीचं नातं हळूवार जपणारं.. !!!!!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment